Friday, May 25, 2012

Best Free Games Download site


http://gamingdrift.com/



Download Link
http://gamingdrift.com/


 Download Link
http://gamingdrift.com/


 Download Link
http://gamingdrift.com/

 Download Link
http://gamingdrift.com/

Download Link
http://gamingdrift.com/


 Download Link
http://gamingdrift.com/

 Download Link
http://gamingdrift.com/

Saturday, February 11, 2012

Raj Thackeray Exclusive Interview on IBN 1

http://www.youtube.com/watch?v=_OwsUKYIYEM&list=UUoIRocmRmiIWoZv8RQ3jPfA&index=5&feature=plcp

Now This Election Support The MNS Party



Now This Election Support The MNS Party
आपण सगळ्यानी यावेळी मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरपूर मतानी निवडून आणले पाहिजे आणि ते तुमच्या हातात आहे.
मी काय म्हणतो आपण शिवसेना + भाजपा बघितली आणि नालायक राष्ट्रवादि +कॉंग्रेस आता आपण नवीन पक्षाला संधी दिली पाहिजे आणि हो राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले की जर मला तुम्ही निवडून दिले आणि जर मी सांगितलेल काही झालं नाही तर मला सत्तेवरून बिनधास्तपणे काढून टाकला तरी चालेल.

Thursday, November 25, 2010

मित्रानो लक्षपूर्वक वाचा ....!!!!
"भारतामधील लोक गरीब आहेत पण भारत गरीब देश नाही आहे" हे सांगितले आहे एका स्विस बँकच्या डारेक्टरने.तो म्हणतो कि "२८० लाख कोटी" भारतीय पैसा स्विस बँक मध्ये जमा आहे ज्याचा वापर करून ३० वर्ष करमुक्त बजेट भारताला बनवता येईल.६० कोटी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी उपयोग करता येईल.कुठलेही गाव चोपद्री रस्ता करून दिल्लीशी जोडता येईल.५०० सामाजिक कार्यक्रमाना फुकट वीज देता येईल तेही अनियमित काळासाठी.प्रत्येक नागरिकाला महिन्याला २००० रुपये असे जवळपास ६० वर्ष देता येतील.कुठलेही विदेशी कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.अश्या प्रकारे आपला पैसा या "श्रीमंत राजकारण्यांनी" दाबून ठेवला आहे.आपल्या पूर्ण हक्क आहे अश्या भष्ट्र राजकारणी लोका विरुद्ध आवाज उठवण्याचा.
या संदेशाला इतक्या लोकापर्यंत पोहचावा कि प्रत्येक भारतीय हा संदेश वाचेल.गंभीरपणे यांचा विचार करा.तुम्ही विनोद पाठवू शकता तर हा संदेश का नाही? जबाबदार नागरिक बना.

Wednesday, July 15, 2009

प्रिय निळू फुलेंना श्रद्धांजली...Legendary Marathi Artist Nilu फुले.

निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला . त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणा - या पैशांवर चरितार्थ चालवत होते . फुले मॅट्रीक पर्यंतच शिकले . पण त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती . आपली अभिनय करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः १९५७ मध्ये येरा गबाळ्याचे काम नोहे हा वग लिहिला . त्यानंतर पु . . देशपांडे यांच्या नाटकात रोंगे ची भूमिका साकरुन त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले . मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते ख-या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले .

जातिवंत खलनायक.

आपले
प्रिय निळू फुलेंना श्रद्धांजली



रविवारी सकाळी त्रास वाढल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना अतिदक्षता विभागातून हलवण्यात आले असले , तरी त्यांची प्रकृती चिंताजनक होती.