Wednesday, July 15, 2009

प्रिय निळू फुलेंना श्रद्धांजली...Legendary Marathi Artist Nilu फुले.

निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला . त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणा - या पैशांवर चरितार्थ चालवत होते . फुले मॅट्रीक पर्यंतच शिकले . पण त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती . आपली अभिनय करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः १९५७ मध्ये येरा गबाळ्याचे काम नोहे हा वग लिहिला . त्यानंतर पु . . देशपांडे यांच्या नाटकात रोंगे ची भूमिका साकरुन त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले . मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते ख-या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले .

जातिवंत खलनायक.

आपले
प्रिय निळू फुलेंना श्रद्धांजली



रविवारी सकाळी त्रास वाढल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना अतिदक्षता विभागातून हलवण्यात आले असले , तरी त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

No comments:

Post a Comment